पोप थियोडोर पहिला
Appearance
पोप थियोडोर पहिला (??:जेरुसलेम - मे १४, इ.स. ६४९) हा नोव्हेंबर २४, इ.स. ६४२ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता. हा मूळचा ग्रीसचा असून याचे वडील जेरुसलेममध्ये बिशप होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |