विकिपीडिया:दिनविशेष/जानेवारी २८
Appearance
- १९८६ - अंतराळ यान(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.(चित्रित)
- २००३ - मंगेश पाडगावकरांना जनस्थान पुरस्कार जाहीर.
जन्म:
- १८६५ - लाला लजपतराय, भारतीय क्रांतिकारी.