होरेस
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| होरेस Quintus Horatius Flaccus |
|
|---|---|
होरेसचे कल्पनाचित्र |
|
| जन्म | ८ डिसेंबर, इ.स.पू. ६५ रोमन प्रजासत्ताक |
| मृत्यू | २७ नोव्हेंबर, इ.स.पू. ८ रोम, रोमन साम्राज्य |
| पेशा | कवी |
होरेस (लॅटिन: Quintus Horatius Flaccus; ८ डिसेंबर, इ.स.पू. ६५ — २७ नोव्हेंबर, इ.स.पू. ८) हा प्राचीन रोममधील ऑगस्टसच्या काळातील एक कवी होता. ओदेस ही त्याचा कवितासंग्रह लॅटिन साहित्यामधील महत्त्वाची मानली जातो. व्हर्जिल, ओव्हिड व होरेस हे तत्कालीन लॅटिन साहित्याचे तीन मार्गदर्शक स्तंभ म्हणून ओळखले जात असत.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत