होजे लुइस रोद्रिगेझ झपातेरो [उच्चार:xo̞'se̞ lu'is ro̞'ðɾiʝe̞θ θapa'te̞ɾo̞] (ऑगस्ट ४, इ.स. १९६० - ) हा स्पेनचा पंतप्रधान आहे.