हीथ स्ट्रीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिथ स्ट्रिक या पानावरून पुनर्निर्देशित)

हीथ हिल्टन स्ट्रीक (मार्च १६, इ.स. १९७४:बुलावायो, झिम्बाब्वे - ३ सप्टेंबर, २०२३) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे.