हिंदू धर्मातील सण आणि उत्सव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
सांस्कृतीक, अध्यात्मिक अथवा धार्मिक कारणांनी साजर्या होणार्या दिवसांना सण असे म्हणतात.यातील भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा सिझनल स्वरूपाचे असतात सहसा ते विवीध भारतीय पंचागंग प्रणालीँना अनुसरून साजरे केले जातात.