स्वीडन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
मार्गदर्शक
स्वीडन | |
स्वीडनचा ध्वज | |
कर्णधार | गुंजन शुक्ला |
पहिला सामना | |
पर्यंत ३१ ऑगस्ट इ.स. २०२१ |
स्वीडन राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये स्वीडनचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.
नॉर्वेविरुद्ध स्वीडन महिलांनी २९ ऑगस्ट २०२१ रोजी पहिला अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.