स्टेटन आयलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यूयॉर्क शहराच्या नकाशात स्टेटन आयलंडचे स्थान

स्टेटन आयलंड हे न्यूयॉर्क शहराच्या ५ बोरोंपैकी सर्वात कमी लोकसंख्येचे बोरो आहे.