सौर विमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
सौर उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर करून त्यावर चालणारे हेलोईस हे विमान.

सौर उर्जा विद्युतरुपात बॅटरीत साठवून ठेउन,त्या विद्युत उर्जेने विमानातील मोटर्स चालविण्यात येतात.तसे मुळात यास विद्युतचलीत विमानही म्हणता येते.