सॅम पित्रोदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॅम पित्रोदा (जन्म ४ मे १९४२ - हयात) हे भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक मानले जातात. यांचे पूर्ण नाव सत्यनारायण गंगाराम पांचाळ असे आहे. त्यांचा जन्म ओडिशात झाला. ते पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार आहेत.[१]

संदर्भ [संपादन]


Info non-talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा.