सुलभा संजय खोडके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुलभा संजय खोडके
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
अमरावती विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष काँग्रेस

सुलभा संजय खोडके या मराठी राजकारणी आहेत. हे अमरावती मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेल्या.