सुनील चंद्रकांत भुसारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुनील चंद्रकांत भुसारा
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
विक्रमगड विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

सुनील चंद्रकांत भुसारा मराठी राजकारणी आहेत. हे विक्रमगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.