सुनीता सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुनीता सिंग (पूर्वीचे नाव - सुनीता कनोजिया; २२ फेब्रुवारी, १९७४:अमृतसर, पंजाब, भारत - ) ही भारतचा ध्वज भारत महिला क्रिकेट संघाकडून दोन कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. सिंग एर इंडिया आणि रेल्वेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Player Profile: Sunita Singh". ESPNcricinfo. 19 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Player Profile: Sunita Singh". CricketArchive. 19 August 2022 रोजी पाहिले.