सी प्लस प्लस (आज्ञावली भाषा)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सी प्लस प्लस(C++) ही एक बहु-उद्देशी व वस्तुनिष्ठ संगणकीय भाषा (ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज) आहे. ब्यार्न स्त्राऊस्त्रुप ह्या संगणक तज्ञाने ही भाषा विकसित केली . १९७९ च्या सुमारास या भाषेचे नाव C with Classes असे ठरविले होते आणि नंतर १९८३ मध्ये सी प्लस प्लस या नावाने ही भाषा सार्वजनिकपणे उपलब्ध केली गेली.
एका प्राथमिक आज्ञावली (program) चे उदाहरण:
# include <iostream>// provides std::cout int main() { std::cout << "Hello, world! \n"; }
हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Hello, world!" अशी अक्षरे दिसतील