सिंगापूर महिला क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२२-२३
सिंगापूर महिला क्रिकेट संघाने ४ ते ९ नोव्हेंबर २०२२ या काळात ६ महिला टी२०आ खेळण्यासाठी इंडोनेशिया दौरा केला. इंडोनेशिया महिला क्रिकेट संघाने मालिका ६-० अशी जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]
१ला सामना[संपादन]
२रा सामना[संपादन]
३रा सामना[संपादन]
४था सामना[संपादन]
५वा सामना[संपादन]
८ नोव्हेंबर २०२२
धावफलक |
वि
|
सिंगापूर
२१/३ (८ षटके) | |
- नाणेफेक : सिंगापूर महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे खेळ थांबला आणि सिंगापूर महिला साठी ८ षटकात ६५ धावांचे सुधारीत लक्ष्य दिले.
६वा सामना[संपादन]