सामेश्वर दत्त सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सामेश्वर दत्त सिंग हे भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे वडील होते. यांना रुपसिंग व ध्यानचंद या नावाची दोन मुले होती.