सामान्य वितरण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सामान्य वितरण (normal distribution) किंवा गॉशियन वितरण (Gaussian distribution) हे एक सलग शक्यता वितरण (continuous probability distribution) आहे. संख्याशास्त्रातील एक महत्त्वाचे वितरण. मध्य (mean) μ आणि विस्तार (variance) σ2 या दोन परिमाणांनी (parameters) निश्चित होते.
निसर्गात अनेक ठिकाणी सामान्य वितरण दिसते उदा. वजन, उंची, उत्पादित वस्तूची लांबी, रुंदी, जाडी इ.