साचा चर्चा:संकेतस्थळ स्रोत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[१]

  1. ^ ग.वा.तगारे. http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=9204&Itemid=2. ११ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
१) ग.वा.तगारे. गाहा सत्तसई. मराठी विश्वकोश(marathivishwakosh.in). १० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. (मराठी मजकूर) हे संदर्भ वाचताना कम्फर्टेबल वाटत नाही आहे. विशेषत: लेखाचे नावे >लेखकाचे नाव या एवजी लेखकाचे नाव> मग लेखाचे नाव हा क्रम खटकतो आहे.
२) सध्याच्या साचात वेळ नमुद करण्याची वेगळी सोय नाही.
वाक्य काहीसे खालील प्रमाणे दिसून हवे आहे. त्या करीता वेगळ्या नावाने वेगळा साचा बनवून मिळाला तरी हरकत नाही.साचा:धूळपाटीसाचा२२ बनवला पण साचा क्लिष्ट असल्यामुळे साहाय्य मिळाल्यास स्वागत आहे.
"मराठी विश्वकोश ( marathivishwakosh.in) येथील "गाहा सत्तसई" हा "ग.वा. तगारे" यांचा लेख (मराठी मजकूर), दिनांक: १० सप्टेंबर,२०१३ रोजी, भारतीय प्रमाण वेळ सायंकाळी ६ वाजता संदर्भ जसा अभ्यासून स्वत:च्या शब्दात मांडला."


३) नवीन साचाचे नाव संकेतस्थळ संदर्भ असे काहीसे ठेवता आल्यास विचार करावा. केवळ स्रोत म्हटल्याने नवागत सदस्यांचा कल केवळ कॉपी पेस्ट मारून स्रोत नमूद करण्याचा होऊ शकतो, त्या एवजी "संदर्भ जसा अभ्यासून स्वत:च्या शब्दात मांडला." अशा वाक्याने नवागत वाचकांना कॉपीराईट उल्लंघन कसे टाळावे याचे अधिक सयूक्तीक मार्गदर्शन होऊ शकेल का असा विचार आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२०, ११ सप्टेंबर २०१३ (IST)[reply]

Important Suggestion[संपादन]

It is in my opinion that the markup be translated back to English, as present in other Wikipedia (for instance, Hindi Wikipedia), to ensure that while translating articles from other languages into Marathi Wikipedia, there is no need to translate even the markup of references, which is a highly redundant act. Also, translating this page's markup to English will accelerate citation process, to make Marathi Wikipedia more reliable to read.  Shri Sanam Kumar १९:२८, ७ ऑक्टोबर २०१६ (IST)[reply]

संपादन विनंती[संपादन]

@अभय नातू: कृपया CitationClass=web या साच्यात बदल करावे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) २३:४८, २० एप्रिल २०२० (IST)[reply]