बहुविध निवड: जर योग्य वर्ग नक्की करण्यासाठी मदत हवी असेल तर, हे पुनर्निर्देशन त्यास वर्ग:किरकोळ पुनर्निर्देशने मध्ये टाकेल. त्या वर्गाचे नियंत्रक ते तपासतील व आवश्यक असेल तर, rcat जोडतील किंवा हटवतील.
जर अनुकूल असेल तर,सुरक्षा स्तर आपोआप ओळखल्या जातात,वर्णित केल्या जातात व वर्गीकृत केल्या जातात.
नोंद घ्या:साचा चर्चापाने ही चर्चा नामचिश्वात असतात; ती साचा नामविश्वात असत नाहीत. चर्चा पानांना असणाऱ्या सर्व लघुपथांना {{लघुपथापासूनचे पुनर्निर्देशन}} हे लावावयास हवे.