साचा:जागतिक दृष्टिकोन हवा
वापर[संपादन]
{{जागतिक दृष्टिकोन हवा}}
किंवा
{{जागतिक दृष्टिकोन हवा|२७ मार्च, इ.स. २०११}}
कधी वापरावा?[संपादन]
लेखातील किंवा विभागातील मजकूर ज्ञानकोशीय व्याप्तीच्या दृष्टीने जागतिक नसल्यास / स्थानिकतेच्या स्पष्ट उल्लेखाविना संदिग्ध व्याप्तीत लिहिला असल्यास हा साचा वापरावा. 1 हा पॅरामीटर दिल्यास ज्या दिनांकापासून हा नोंदवला गेला आहे, तो दिनांकदेखील दिसतो.