पिनटेल बदक(मराठीत सरगे बदक) हे मुख्यत्वे करड्या रंगाचे बदक असून भारतात स्थलांतर होणारे बदक आहे. याची शेपूट अत्यंत टोकदार असल्याने याला पिनटेल बदक अथवा नुसतेच पिन्टेल असे म्हणतात.