सदस्य चर्चा:QueerEcofeminist/common.js

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@QueerEcofeminist:,

हे पान उल्लेखनीयता रद्दीकरण वर्गात दिसत आहे. मला वाटते आहे की येथील स्क्रिप्टमुळे हे अनवधानाने दिसत असावे.

याशिवाय QueerEcofeminist/taggerforMarathi.js आणि :QueerEcofeminist/सदस्य योगदानाची प्रताधिकार भंगासाठी तपासणी ही पानेही अशीच दिसत आहेत.


ही पाने वगळावी का राहू द्यावी हे कळवावे.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०८:३७, २५ मे २०२० (IST)[reply]