सदस्य चर्चा:Mahendra Deshmukh77

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Mahendra Deshmukh77, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Mahendra Deshmukh77, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,६२१ लेख आहे व १५६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १६:४१, १ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

यशवंतराव दाजी पा. देशमुख उर्फ बप्पा[संपादन]

मराठवाड्यातील वैजापूर तालुक्यातील अत्यंत प्राचीन गाव असलेले शिवपुरी अर्थात आजचे शिऊर गाव होय. या गावाचे महत्व म्हणजेच या गावात अनेक पंथांचे धर्मांचे वेगवेगळी मंदिर आहेत. त्याच बरोबर संत तुकाराम महाराज यांच्या परंपरेतील संतांनी या ठिकाणी समाध्या घेतल्या आहेत. धार्मिक कार्यक्रमाची या ठिकाणी नेहमीच रेलचेल चालू असते. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असणारे हे गाव. सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेने नटलेल सुंदर असं गाव.

            या गावचे सर्वात प्रथम पहिले जनतेतून निवडून आलेले सरपंच यशवंतराव दाजी पा. देशमुख उर्फ बप्पा हे होत. त्यांच्या काळात त्यांनी अनेक गोरगरिबांची कामे केलीत. न्याय निवाडे केलेत. त्या काळात शिक्षणा बाबतीत अनेक अडथळे असताना देखील त्यांनी या ठिकाणी मोठे जिल्हा परिषद हायस्कूल त्यांच्या काळात आले. शिवुर गावाला अर्थात जुने नाव बारा पाड्याचे  शिवुर असे म्हटले जाते . त्यावेळेस या गावाजवळ बारा वाड्या होत्या . आणि त्यांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी होती. याच ग्रुप ग्रामपंचायतचे पहिले सरपंच बप्पा होते. बरेचसे विकास त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेत.संत शंकर स्वामी समाधी मंदिराचे जुने बांधकाम त्यांच्या हातच होय. Mahendra Deshmukh77 (चर्चा) १७:००, १ नोव्हेंबर २०२२ (IST)[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०२२[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.