सदस्य चर्चा:117.98.81.143
नमस्कार, तुमचा गारज गावावरचा लेख वाचला. काही गोष्टींची भर सुचवायची आहे.
- गावाचा तालुका,
- लोकसंख्या,
- स्त्रीपुरुष गुणोत्तर
- ग्रामदैवत
- पर्यटन स्थळे (असल्यास)
आदी माहिती लेखाचा दर्जा उंचावेल. पंचक्रोशीतील गावावरही असेच लेख करता येतिल.
आपण सध्या निनावि स्वरूपात लेखन करत आहात. जर लॉगिन नाव घेतले तर आपल्याला व आम्हाला संपर्काचा (निरोपाच्या दृष्टिने) फायदा होईल.
विकीवर सर्व सुविधा मोफत उपलब्ध आहेत. प्रश्न / शंका असल्यास डावीकडिल समासातील चावडी शब्दावर टिचकी मारु शकता
मराठी ज्ञानकोशात आपल्याद्वारे आधिकाधिक भर पडो ह्या शुभेच्छा.
१५:१५, २१ जानेवारी २००९ (UTC)
हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.