सदस्य चर्चा:मोहन पुजार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत मोहन पुजार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन मोहन पुजार, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१९१ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १७:४४, १६ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

मी लिहिलेला मजकूर दुसरीकडून उतरवलेला नसून्, वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि विविध भाषांमधून् माहिती गोळा करुन् ती व्यवस्थित संकलित करुन् हा लेख लिहिलेला आहे. पर्ंतु हा का बरे जतन केला जात नाही? ह्या देशात अनेक थोर थोर संतमहात्मे होऊन गेले त्यांची जीवनचरित्रे समाजाला उद्बोधक् असून सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये वाचकांच्या मनाला शांति आणि समाधान देण्यासारखी आहेत. म्हणूनच तर हा खटाटोप चालला आहे. ह्या संदर्भात जर विकीची मदत मिळाली नाही तर सर्व प्रयत्न व्यर्थ होतील. हेतु शुद्धच आहे.

पुजार

पूंथानम हा लेख पहावा.
सविस्तर उत्तर थोड्यावेळाने
धन्यवाद आणि शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१५, १६ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

आपले आभार[संपादन]

अहो, तुम्ही मी लिहिलेला लेख उत्तमपणे संकलित करुन मांडला आहे हे निश्चित परंतु लेखाचे नाव चुकीच्या पद्धतिने लिहिले गेले आहे. लेखाचे नाव, "पूंथानम्" असे असायला हवे पण ते चुकून् "पुंथानम" असे झाले आहे. तेव्हा तेवढी दुरुस्ती करा. बाकी तुम्ही लेखाची मांडणी चांगली केली आहे त्याबद्दल आभार!!! पुजार

@:
पूंथानम् विरुद्ध पुंथानम ह्या बद्दल पुजार यांच्या शंकेत लक्ष घालावे हि विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३८, २१ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]
'ज'ंनी त्यांचा प्रतिसाद चर्चा:पुंथानम येथे नोंदवला आहे तो पहावा. धन्यवाद आणि आपल्या भावि ज्ञानकोशीय लेखनासाठी शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:२१, २२ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]

संपादक महोदय - स.न. - काल मी मोठ्या कष्टाने आणि अनेक आठवडे खपून लिहिलेला संत मीराबाई हा लेख जतनच झाला नाही हे पाहून साश्चर्य खेद झाला. असे का बरे होत असावे. मला विकिच्या लेख संपादनाच्या अनेक पद्धति आहेत त्यातले काहीही कळत नाही. असे झाले तर सदस्यांना कशी उत्तेजना मिळणार आणि ते कसे बरे नवनवीन माहिती पुरवणार? माझे लेख हे इतर ठिकाणी चोरुन इथे लिहिलेले असत नाहीत, त्याकरिता मला अपार कष्ट घ्यावे लागतात. मोठा लेख एकावेळी जतन करण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ असा होत नाही की तो साहित्यचौर्य करुनच तयार केला गेलेला आहे. कित्येक दिवस माहिती गोळा करण्याकरिताच लागतात. असो, आता कृपया, "संत मीराबाई" हा लेख कृपया लोकांकरिता जतन करावा ही विनंती. माझा ई-मेल पत्ता - pujar55@gmail.com मोहन पुजार


हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! मोहन पुजार (चर्चा) १०:०५, १५ एप्रिल २०१६ (IST)[reply]

आपल्या लेखन योगदान प्रयत्ना बद्दल आभारी आहोतच अर्थात ज्ञानकोशीय निकषांचे पालनही करणारा समतोल हि राखावा लागतो. मीरा (कृष्णभक्त) हा लेख पहावा. आपले लेखन चर्चा:मीरा (कृष्णभक्त) येथे स्थानांतरीत केले आहे. ते तुकड्या तुकड्याने मुख्य लेखात सम्मीलीत करावे. साहाय्य पानांवरुन संदर्भ देण्याची पद्धती माहिती पाहून घ्यावी व इतरही साहाय्यावरुन नजर टाकावी म्हणजे तेवढ्या अडचणी जाणवणार नाहीत असे वाटते.
आभार आणि पुढील लेखनास शुभेच्छा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५०, १५ एप्रिल २०१६ (IST)[reply]