Jump to content

सदस्य:Shiv rede

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी शिव रेदे .मराठी विकीपिदिया मध्ये लेख लिहायला आजपासून सुरवात करतो. मी माझे लेख विषय नुसार माझे मत मांडणार आहे .इंग्रजी वा हिंदी माध्यमाचे शालेय विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून पुन्हा मराठी माध्यमाकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांमध्ये राज्यभरातील ९० हजारहून अधिक विद्यार्थी मराठी माध्यमात दाखल  झाले आहेत. यात दुसरी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्तअसून, पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक, ७ हजार १४ विद्यार्थी मराठी माध्यमात आले आहेत.[१] हे

  1. ^ लोकसत्ता पेपर. ०७ जुलै 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)