Jump to content

सदस्य:Dilip Girhe

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी राजभाषा दिवसाच्या सर्वाना मनापासून हार्दिक-हार्दिक सुभेछ्या. मराठी हि अतिशय समृद्ध भाषा आहे. त्यामुळे या भाषाच प्रचार जगभरात व्हायला पाहिजे. मराठी भाषा ही हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे. मराठी या भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळणे ही सर्व मराठी जनतेचा मनातील इच्छा आहे. मराठी राजभाषा दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो.[संपादन]