सदस्य:AMIN NAJIR TAMBOLI

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आमीन नजीर तांबोळी

गाव: आगोती न 1,

तालुका इंदापूर ,,

जिल्हा पुणे

इंदापूर तालुका हा पुणे जिल्‍ह्याच्‍या सरहद्दीवर असून पुणे जिह्याच्‍या पूर्वेस शेवटचा तालुका आहे. इंदापूर तालुका भीमानीरा नदीच्‍या परिसरात आहे. पौराणिक काळात इंदापूरचे नांव इंद्रपुरी असे होते. तालुक्‍याचा भाग पूर्वी मालोजीराजे भोसले यांचे जहागिरीमध्‍ये समाविष्ट होता. इंदापूर हे तालुक्‍याचे मुख्‍यालय असून त्‍या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत. इंदापूर तालुक्‍यामधून पुणे-हैद्राबाद हा [[राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक 65 जात असून इंदापूर-पुणे हे अंतर १३५ कि. मी. आहे.

त्यातील माझे गाव आगोती न 1 हे आहे.माझे गाव

हे भीमा नदी काठी वसलेले आहे.

माझ्या गावाचे नाव आगॅसतेश्वर मंदिर

या मंदिरा द्वारे आगोती असे नाव पडलेले आहे.

माझ्या गावात नदी आहे त्याचे नाव

भीमा नदी असे आहे. या नदीची लांबी 861 KM

आहे . या गावात जिल्हा परिषद ग्रामपंचायत आहे

व 1ली ते 7वि पर्यंत शाळा आहे, व माझ्या गावात गुळाचा कारखाना आहे.

आमच्या गावात काळभैरवनाथ देवाची जत्रा

दरवर्षी भरते.माझे गाव पुण्यावरून 135 KM

आहे . आमच्या गावात जास्त प्रमाणात शेती

आढळते, त्या शेतीमध्ये उसाची लागवड जास्त प्रमाणात होते.

आणि मासेमारी जास्त प्रमाणात होते. व गावात हिंदी मराठी इंग्रजी या तिन्ही भाषा बोलल्या जातात.