सदस्य:सुबोध कुलकर्णी/धू३०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प. बंगाल राज्यात रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले शांतीनिकेतन हे एक सर्व प्रकारच्या शिक्षणाचे केंद्र आहे.[१] येथे जाण्यासाठी कोलकाता येथून रेल्वेने जाता येथे. बोलपूर या रेल्वे स्थानकावर उतरून टोटो नामक वाहनाने १५ मिनिटात या ठिकाणी पोचता येते.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ www.visvabharati.ac.in http://www.visvabharati.ac.in/History.html. 2020-03-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.wbtourismgov.in https://www.wbtourismgov.in/destination/details/shantiniketan. ७ मार्च २०२० रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)