सदस्य:शीतल कान्हेरे/धूळपाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सध्या अंटार्क्टिका या बर्फाळ प्रदेशात होणारी तापमानवाढ हा चिंतेचा विषय आहे. पर्यावरणामधील प्रदूषणामुळे हळूहळू ही तापमानवाढ होत आहे.[१] प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण ठोस पावले उचलली पाहिजेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ BBC News मराठी. 2018-06-16 https://www.bbc.com/marathi/international-44505103. 2020-03-07 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)