संशोधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संशोधन म्हणजे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाचा पद्धतशीरपणे केलेला अभ्यास होय. यामध्ये सत्याची तपासणी, आधी सापडलेल्या तत्त्वांची पुष्टी, नवीन विषयाचा अभ्यास आदी प्रकार असतात.

प्रकार[संपादन]

शास्त्रीय संशोधन[संपादन]

मानवविज्ञान संशोधन[संपादन]

कला संशोधन[संपादन]

हे संशोधन सर्वच माणसाला गरजेचे आहे संशोधन करा

संशोधनातील टप्पे[संपादन]

  • संशोधनाची विषय निश्चिती
  • पूर्व लेखन आढावा (Literature review)
  • संशोधन हेतु निश्चित करायचे असते
  • प्रश्नाचे स्वरूप निश्चित करणे - परिकल्पना मांडणे (hypotheses)
  • विदा गोळा करणे
  • विदा गाळणी, छाननी करणे व त्याचा अर्थ शोधणे
  • संशोधनावर केलेले कार्य लिहून काढणे

प्रकाशन[संपादन]

संशोधन कार्याला लागणारा पैसा[संपादन]

विद्यापीठाची फी, टायपिंग, पेपर , बांधणी, या साठी पैसा लागतो,

पुस्तके[संपादन]

  • सामाजिक संशोधन पद्धती - लेखक, सुनील मायी, डायमंड पब्लिकेशन्स
  • संशोधन पद्धती,प्रक्रिया,अंतरंग, लेखक, डॉ. दु. का संत, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन
  • संगीतावरील संशोधन पद्धती

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]