श्वेत बटू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्वेत बटू ही सूर्यासारख्या आकाराने लहान असणार्‍या तार्‍यांची शेवटची अवस्था असते. तार्‍यामधील हायड्रोजनचे हेलियममध्ये अणू-संमेलन झाल्यानंतर हेलियम मध्ये अणू-संमेलनाची क्रिया सुरू होते. जेव्हा सर्व हेलियमचे अणू संपतात तेव्हा तारा आकुंचन पावून श्वेत बटू मध्ये रुपांतरित होतो. याची घनता अतीशय जास्त असते.

वैयक्‍तिक साधने