शूलेस ज्यो जॅक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोसेफ जेफरसन शूलेस ज्यो जॅक्सन (जुलै १६, इ.स. १८८७ - डिसेंबर ५, इ.स. १९५१) हा अमेरिकन बेसबॉल खेळाडू होता. जॅक्सन आपल्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत १९०८-०९ वर्षांत फिलाडेल्फिया अॅथलेटिक्सकडून, १९१०-१५ दरम्यान क्लीव्हलँड नॅप्सकडून तर १९१५-२० दरम्यान शिकागो व्हाइट सॉक्सकडून खेळला. १९१९ सालच्या ब्लॅक सॉक्स कुभांडात अडकल्याने त्याला बेसबॉल खेळण्यास आजन्म मज्जाव करण्यात आला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.