शनिप्रदोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शनिप्रदोष हे पुत्रसंततिप्राप्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे व्रत आहे.शनिवारी प्रदोष म्हणजे त्रयोदशी असतांना शनिप्रदोष होतो.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे

[वर्ग:हिंदू कालमापन]]