व्होल्तेर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
फ्रांस्वा-मरी अरूएत तथा व्होल्तेर (नोव्हेंबर २१, इ.स. १६९४ - मे ३०, इ.स. १७७८) हा फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी होता. त्याचे लेखन उपरोधिक असे. लोकांच्या मनातील सुप्त भावनांना शब्दरुप करण्याचे महत्त्वाचे कार्य व्हाल्टेअरने केले. फ्रान्समधील विषम समाजव्यवस्थेवर त्याने कडक टिका केली. त्याला फ्रान्समधून हकलण्यात आले होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |