वर्ग:कवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

[[वर्ग:काव्य|*]

संतोष पद्माकर पवार यांचा जन्म २३मार्च १९७२ रोजी त्यांच्या आजोळी सटाणा ता. बागलाण जिल्हा नाशिक (महाराष्ट्र) येथे झाला.नव्वदनंतर कालखंडातील मराठीचे ते एक महत्त्वपूर्ण कवी आहेत.त्यांचे बालपण श्रीरामपूर (अहमदनगर) येथे गेले. नगरपालिकेच्या खटोड शाळेत प्राथमिक तर रयत शिक्षण संस्थेच्या जनता हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे बालपण श्रीरामपूर (अहमदनगर) येथे गेले. नगरपालिकेच्या खटोड शाळेत प्राथमिक तर रयत शिक्षण संस्थेच्या जनता हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले दहावीनंतर त्यांनी पुणतांबा येथे कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतरचे सर्व शिक्षण त्यांनी मुक्त विद्यापीठात तसेच बहि:स्थ पद्धतीने मराठीत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले,सन १९९३ ते २००० काळात त्यांनी जिल्हा परिषदेत ग्रामसेवक म्हणून नोकरी केली, नंतर ते रयत शिक्षण संस्थेत वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून सन २००५ पासून नोकरीत आहेत.

उपवर्ग

एकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.

"कवी" वर्गातील लेख

एकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.

"कवी" वर्गातील माध्यमे

या वर्गात फक्त खालील संचिका आहे.