वेको, टेक्सास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेको अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. ब्राझोस नदीच्या काठी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,२४,८०५ तर आसपासची उपनगरे धरून २,३४,९०६ होती.

हे शहर मॅकलीन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.