"संजय राठोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट पदाधिकारी | सन्मानवाचक पूर्वप्रत्यय = | नाव = {{लेखनाव}} |...
(काही फरक नाही)

११:५९, १५ जानेवारी २०२० ची आवृत्ती

संजय राठोड

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ दिग्रस

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय राजकारण

संजय राठोड हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर दिग्रस विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]

संदर्भ

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". 5 जाने, 2020 – www.bbc.com द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.