"वर्षा गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
Filled in 5 bare reference(s) with reFill 2
ओळ ६५: ओळ ६५:
}}
}}


'''वर्षा एकनाथ राऊत''' ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्राचे]] शालेय शिक्षण विभागाच्या [[कॅबिनेट मंत्री]] आहेत. त्या [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकिटावर [[धारावी विधानसभा मतदारसंघ]]ातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.<ref>https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html</ref>
'''वर्षा एकनाथ राऊत''' ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्राचे]] शालेय शिक्षण विभागाच्या [[कॅबिनेट मंत्री]] आहेत. त्या [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकिटावर [[धारावी विधानसभा मतदारसंघ]]ातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311|title=अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref><ref name="auto">{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html|title=फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ|website=Divya Marathi}}</ref>


प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.<ref> https://www.esakal.com/maharashtra/congress-mla-varsha-gaikwad-gets-education-ministry-maharashtra-government-249339?amp</ref> काँग्रेसचे माजी खासदार [[एकनाथ गायकवाड]] यांच्या त्या कन्या असून त्यांना वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.<ref>https://maharashtradesha.com/so-the-governor-became-angry-over-varsha-gaikwad/</ref> ३ फेब्रवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका [[मराठी बौद्ध|बौद्ध]] कुटुंबात झाला होता.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/23-ministers-belong-to-the-maratha-community-in-thackeray-government-126408482.html</ref><ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html</ref>
प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/congress-mla-varsha-gaikwad-gets-education-ministry-maharashtra-government-249339|title=राज्याला पहिल्यांदाच मिळाल्या महिला शालेय शिक्षणमंत्री &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> काँग्रेसचे माजी खासदार [[एकनाथ गायकवाड]] यांच्या त्या कन्या असून त्यांना वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.<ref>{{Cite web|url=https://maharashtradesha.com/so-the-governor-became-angry-over-varsha-gaikwad/|title=...म्हणून वर्षा गायकवाडांवर चिडले राज्यपाल|date=30 डिसें, 2019}}</ref> ३ फेब्रवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका [[मराठी बौद्ध|बौद्ध]] कुटुंबात झाला होता.<ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/23-ministers-belong-to-the-maratha-community-in-thackeray-government-126408482.html|title=उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे|website=Divya Marathi}}</ref><ref name="auto"/>


==संदर्भ==
==संदर्भ==

१५:१६, ७ जानेवारी २०२० ची आवृत्ती

वर्षा गायकवाड

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२००४
मतदारसंघ धारावी

महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र
कार्यकाळ
२०१० – २०१४

जन्म ३ फेब्रुवारी १९७५
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आई ललिता गायकवाड
वडील एकनाथ गायकवाड
शिक्षण एमएससी (मॅथ), डीएड
व्यवसाय समाजकारण व राजकारण

वर्षा एकनाथ राऊत ह्या एक भारतीय राजकारणी व माजी प्राध्यापिका आहेत. सध्या त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर धारावी विधानसभा मतदारसंघातून सन २००४पासून सतत चार वेळा निवडून आल्या आहेत.[१][२]

प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केलेले आहे. त्या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री असून राज्यातील पहिल्याच महिला शालेय शिक्षण मंत्री आहेत.[३] काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडीलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.[४] ३ फेब्रवारी १९७५ रोजी, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबात झाला होता.[५][२]

संदर्भ

  1. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
  2. ^ a b "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "राज्याला पहिल्यांदाच मिळाल्या महिला शालेय शिक्षणमंत्री | eSakal". www.esakal.com.
  4. ^ "...म्हणून वर्षा गायकवाडांवर चिडले राज्यपाल". 30 डिसें, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या ४३ सदस्यीय मंत्रिमंडळात २३ मंत्री मराठा समाजाचे". Divya Marathi.