विल्हेल्म एडुआर्ड वेबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विल्हेल्म एडुआर्ड वेबर (ऑक्टोबर २४, इ.स. १८०४ - जून २३, इ.स. १८९१) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.