इंग्लंडचा दुसरा विल्यम
Appearance
(विल्यम दुसरा, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
विल्यम दुसरा (इ.स. १०५६ - ऑक्टोबर २, इ.स. ११००) हा इ.स. १०८७ पासून मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता.
हा विल्यम पहिल्याचा (विल्यम द कॉँकरर)चा दुसरा मुलगा होता. याला रुफस या नावानेही ओळखत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |