विली रॉड्रिगेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विली व्हिसेंते रॉड्रिगेस (२५ जून, १९३४:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९६२ ते १९६८ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.