विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/136

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बौद्धीक संपदा कायद्यांचा अभ्यास करताना भारतातील इतर कोणत्या कायद्यांची माहिती उपयूक्त ठरू शकते, काँट्रॅक्ट ॲक्ट, Trade Marks Act, Designs Act, Broadcasting Act, इत्यादी

आंतरजालावर सहभाग घेताना गोपनीयता, बदनामी, IT act अशा तत्सम कायद्यांचा आणि न्यायालयीन निकालांचा सुद्धा संबंध येऊ शकतो.
एवढे सगळे कायदे, नियमावली आणि न्यायालयीन निकाल कुणाही एका व्यक्तीस ठाऊक असणे शक्य नाही तर काय करावयास हवे ?
कायदे, नियमावली आणि न्यायालयीन निकाल ठाऊक नसले तरी लागू होताततच, प्रत्येकाने वाचन, लेखन आणि अनुवादात थोडा थोडा थोडा सहभाग घेतल्यास एकुण कायदे विषयक सजगता आणि सामाजिकरणास हातभार लागतो की ज्याने कायदे पाळले जाण्याची संस्कृती आपसुकच वृद्धींगत होऊ शकते.