विकिपीडिया:सजगता/82

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छायाचित्रे आणि फाइल्स कशा चढवाव्यात ? हा मराठी विकिपीडियावर सर्वाधिकवेळा विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यासाठी Commons:Commons:Help page maintenanceवरील साहाय्य पानाच्या आणि तेथील उपपानांच्या भाषांतरांचे अतिप्राधान्याने भाषांतर करून हवे आहे, कृपया मदत करावी. आपण त्याकरिता Commons:Commons:Language policy अभ्यासू शकता.