विकिपीडिया:सजगता/106

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या ज्ञानकोशातील माहितीची विश्वासार्हता स्वयंसेवी पद्धतीने जपण्याकरिता विकिपीडिया विविध निकषांचा आणि संकेतांचा आधार घेतो. यात वाचकांचा उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग अभिप्रेत असतो.