विकिपीडिया:संदर्भीकरण सजगता/9

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
<ref> संदर्भ हवा! </ref> घटकवार वाक्यवार,प्रत्येक ओळीस संदर्भ हवा ! : (पहावापरा सोपे संदर्भीकरण)
  • एखाद्या विधानाला संदर्भ देण्यासाठी त्या घटकाच्या/विधानाच्या किंवा परिच्छेदाच्या शेवटी (विरामचिन्हानंतर) खालीलप्रमाणे मजकरू लिहून संदर्भ द्यावा:
<ref>संदर्भ मजकूर</ref>
विकिपीडियाच्या माध्यमातून आपण जे ज्ञान शेअर करत आहोत,देत आहोत ते चांगल्या दर्जाचे देत आहोत हे पाहण्याची प्रत्येक लेखकाची/संपादकाची नैतीक जबाबदारी आहे.म्हणून आपल्या लेखनास पुष्टी आणण्याकरता अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून सुयोग्य शक्य तीथे संदर्भ देण्या बद्दल नेहमी सजग असावे.