विकिपीडिया:शिक्षण/मुख्यलेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिकण्याची अथवा शिकवण्याची क्रिया म्हणजे शिक्षण होय. एखाद्या विषयाचा अभ्यास, प्रशिक्षण अथवा अनुभव प्राप्त करुन मिळवीलेलेल्या कौशल्य अथवा ज्ञानास शिकणे असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीस एखाद्या विषयाचे ज्ञान करून देणे अथवा एखादी गोष्ट कशी करावी या संबंधाने कौशल्य विकासात केलेल्या मदतीस शिकवणे असे म्हणतात.