विकास कुंभारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकास शंकरराव कुंभारे या पानावरून पुनर्निर्देशित)
विकास शंकरराव कुंभारे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२००४

विकास शंकरराव कुंभारे मराठी राजकारणी आहेत. हे नागपूर मध्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.