Jump to content

वर्ग चर्चा:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@ज- वर्ग बदलताना रत्नागिरी चे रत्‍नागिरी केल्याने गोंधळ झाला आहे. गावांचे वर्गीकरण दिसत नाही. उदा. वर्ग:रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावे या लेखात फक्त एक लेख दिसतो. वास्तविक बरेच लेख या वर्गात टाकलेले आहेत. कृपया योग्य ती दुरुस्ती करावी.
---सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५३, २७ एप्रिल २०१६ (IST)[reply]