वंजारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वंजारी ही महाराष्ट्रातील हिन्दू धर्मातील एक जात आहे. सुमारे चारशे वर्षापुर्वी या समाजाने राजस्थानातुन येथे स्थलांतर केले. हा समाज मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकगोवा या भागांत पसरलेल्या या जातीतील लोक भारतात व अन्य देशांतही आढळतो. यांचे कुलदैवत माहुरची रेणुका आहे. वंजारी ही प्रामुख्याने मराठी भाषक व तेलगु भाषक समूहांमधील जात आहे. ह्या समाजाची बोलीभाषा 'मोडी' असून ती मराठी व तेलगु बोलीशी जवळीक साधते. ऊसतोड़काम हा मूळ पारंपरिक व्यवसाय होता.मुंबई-ठाणे व रायगड जिल्ह्यात वंजारी समाज मोठय़ा प्रमाणात आहेत. [१]


अनुक्रमणिका

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे [संपादन]

भगवानबाबा [२]

राहुल शामराव कातकाडे

वामनभाऊ महाराज

नामदेवशास्त्री सानप

राधाताई सानप

अर्जुन महाराज लाड

प्रसिद्ध नाट्यकर्मी [संपादन]

वामन केंद्रे


प्रसिद्ध राजकारणी [संपादन]

बबनराव दादाबा ढाकणे - माजी केंद्रीय मंत्री

पंकजा पालवे

केशवराव आंधळे

पंडितराव दौंड

तुकाराम दिघोळे

पंडितअण्णा मुंडे

प्रताप बबनराव ढाकणे

मधुसुदन केंद्रे

फुलचंद कराड

टी. पी. मुंडे

उषाताई दराडे

सुदामती गुट्टे

सुरेंद्र शिरसाट राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. इ.स. २००९ पासून गोवा राज्यातील एक महाराष्ट्रवादी पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. [३]

मंगेश सांगळे

जितेंद्र सतिष आव्हाड

[४]

आद्य क्रांतीकारक धर्माजी प्रताप मुंडे [५]

डॉ. तात्याराव लहाने

संजय बांगर

मच्छिंद्र चाटे

विश्‍वनाथ कराड

गोविंद घोळवे

व्ही. बी. खेडकर

प्रसिद्ध लोककलावंत [संपादन]

तुकाराम खेडकर

रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ अध्यक्ष रघुवीर खेडकर

हरिभाऊ बडे-नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ अध्यक्ष हरिभाऊ बडे [६] [७]

हरिभाऊ बांगर [८]

संदर्भ आणि नोंदी [संपादन]

  1. वंजारी समाजाच्या आमदारांचा आज ठाण्यात सत्कार. लोकसत्ता (२५ डिसेंबर , इ.स. २००९). ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
  2. वंजारी संत - भगवान बाबा. [[१]] (१५ डिसेंबर , इ.स. २०१०). ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
  3. राष्ट्रवादी कांग्रेस - विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्षांची यादी (२५ डिसेंबर , इ.स. २००९). १४ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
  4. वंजारी समाजाच्या आमदारांचा आज ठाण्यात सत्कार. लोकसत्ता (२५ डिसेंबर , इ.स. २००९). ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
  5. आज आद्य क्रांतीकारक धर्माजी मुंडे पुण्यतिथी. लोकमत (३१ जुलै, इ.स. २०१२ तिरपी मुद्राक्षरे). ३१ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
  6. दुष्काळ निवारणासाठी चव्हाणांचे खंडोबाला साकडे. १४ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
  7. तमाशा व्यवसायालाही दुष्काळाच्या झळा!. इ.स. २०१३ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)
  8. अविनाश वाघीरकर, हरिभाऊ बांगर आणि इंगळे यांना मावलाईश्री पुरस्कार जाहीर. इ.स. २०१३ रोजी पाहिले. (मराठी मजकूर)